|| Ganpati Bappa Morya ||
कथा
पर्वती एक दिवस स्नान करताना आपल्या मळा पासून एक सुंदर मुलाची मूर्ती बणवली व तिला सजीवतवा दिले व त्याला मुलाला द्वार रक्षक बनविले."माझे स्नान होईपर्यंत अंत कुणालाही येऊ देऊ नकोस " आंसे त्याल बजावले एवढ्यात तेथे प्रत्यक्ष भागवान "शंकर आले; त्यांना त्या मुलाने अंत जाऊ दिले नाही तेव्हा भगवान 'शंकर संतापले त्यांनी ताबडतोब त्या मुलाचे शिर उडवले. थोड्या वेळाने पार्वती मता तेथेव आल्या त्यांना सर्व प्रकारसमजला त्या खूप दुखी जल , नंतर भगवान शंकरणी आपल्या सेवकांना सर्वत्र पाठवले प्रथम जो कोणी प्राणी भेटेल त्याचे मस्तक यांना अशी आज्ञा दिली, सेवक रानात भाटकु लागले त्यांना प्रथम दिसला तो इंद्रचा हत्ती . त्या हत्तीचे मस्तक मुलास जोडले. "
ॐ नमोजी आद्या | वेद प्रतिपाद्या |जय जय सवंयनवेद्या || आत्मरूपा ||
कोटीत्याही शुभकार्याच्या आरंभी गणेशला वंदन करावे लागते. चौदा विद्या व चौसक्षहठ कालाचा तो स्वामी आहे . त्यामुळे 'श्री गणेश ' म्हणजेच 'सुरवात' आसा अर्थ रूढ झाला आहे. श्री गणेश हा बुधहीदाता आहे. त्याच्या पूजेला भारतीय परंपरेत महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. व्यसांनी महाभारताची रचना केली त्यावेळी ते लिहून काढण्याचे काम श्री गणेशाने केले असे सांगतात. गणेश चतुर्थी, गणपती च्तर्थअवस्या, तुर्यवस्ता सिद्धीची जाणीव करून देतात. तुर्यवस्तेपर्यंत पोहचू पाहणाऱ्या मानवाने मनाच्या चांचलतेच्या आधीन होता काम नये. चित्त एकाग्र केले पाहिजे. घरात गणपती आणून त्याची पूजा करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.
Ganpati Bappa Moraya
ReplyDelete