Skip to main content

Posts

Showing posts with the label Ganpati Bappa

Ganpati Bappa Morya

|| Ganpati Bappa Morya ||                             कथा        पर्वती एक दिवस स्नान करताना आपल्या मळा पासून एक सुंदर मुलाची मूर्ती बणवली व तिला सजीवतवा  दिले  व त्याला  मुलाला द्वार रक्षक बनविले."माझे स्नान होईपर्यंत अंत कुणालाही येऊ देऊ नकोस "  आंसे त्याल बजावले एवढ्यात तेथे प्रत्यक्ष भागवान "शंकर आले; त्यांना त्या मुलाने अंत जाऊ दिले नाही तेव्हा भगवान 'शंकर  संतापले त्यांनी ताबडतोब त्या मुलाचे शिर उडवले. थोड्या वेळाने पार्वती मता तेथेव आल्या त्यांना सर्व प्रकारसमजला त्या खूप दुखी जल , नंतर भगवान शंकरणी आपल्या सेवकांना सर्वत्र पाठवले प्रथम जो कोणी प्राणी भेटेल त्याचे मस्तक यांना  अशी आज्ञा दिली, सेवक रानात भाटकु लागले त्यांना प्रथम दिसला तो इंद्रचा हत्ती . त्या हत्तीचे मस्तक मुलास जोडले. "         ॐ नमोजी आद्या | वेद प्रतिपाद्या |जय जय सवंयनवेद्या || आत्मरूपा || कोटीत्याही शुभकार्याच्या आरंभी गणेशला  वंदन करावे लागते. चौदा विद्या व...

Labels

Show more